Chardham

चारधाम यात्रा
52500/-
दिनांक 9.05.20 ते 21.05.20.
दि. 9.रोजी रात्री विमानाने दिल्लीला प्रयाण
दि.10-हरिद्वार, मनसादेवी, चंडीदेवी, गंगा आरती, व रात्री मुक्काम
दि.11- हरिद्वार ते यमुनोत्री व रात्री मुक्काम
दि.12- यमुनोत्री दर्शन व रात्री मुक्काम
दि.13- यमुनोत्री ते उत्तरकाशी व रात्री मुक्काम
दि.14- गंगोत्री दर्शन व रात्री मुक्काम
दि.15- उत्तरकाशी ते फाटा व रात्री मुक्काम
दि. 16 – फाटा हेलिपॅड ते केदारनाथ दर्शन , त्रिजुकीनारायण दर्शन व रात्री फाटा मुक्काम
दि. 17- फाटा ते बद्रीनाथ (व्हाया चोप्ता साईट सीन) व रात्री मुक्काम (बद्रीनाथ)
दि . 18 – बद्रीनाथ दर्शन , मनगाव (भारताचे शेवटचे खेडेगाव,भीमपूल, व्यासमुनी आणि गणेश गुहा)
दि.19- बद्रीनाथ ते ऋषिकेश ( व्हाया जोशी मठ ), ऋषिकेश दर्शन आणि रात्री हरिद्वार मुक्काम
दि.20 – हरिद्वार ते दिल्ली ( पतंजली केंद्रास भेट )
आणि………☺दिल्लीहून परत घरी येताना , आपल्या प्रवासाच्या व सहलीच्या सुंदर , रमणीय आठवण bींचा आस्वाद घेत……💐💐💐💐💐
INCLUDING- Breakfast, lunch, dinner, 2ltr mineral water, Air Tickets, Yamonotri Doli,kedarnath Helicopter .

CHOOSE YOUR PLAN

(Get Tempo Traveller,Car,Bus)    Do you have any questions

    020 - 48611199

    Book Now
    Call Now ButtonCall Now